प्रसिद्ध नृत्यदिग्दर्शिका सरोज खान यांचे निधन | Mother of Dance Choreographer Saroj Khan Passed Away

2021-08-24 0

बॉलिवूडच्या प्रसिद्ध नृत्यदिग्दर्शका सरोज खान यांचं हृदयविकाराच्या झटक्याने निधन झालं. मुंबईच्या वांद्र्यातील गुरुनानक रुग्णालयात त्यांनी वयाच्या 71 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. श्वसनाचा त्रास होत असल्यानं त्यांना रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं होतं. काही दिवसांपूर्वी सरोज यांची कोरोना टेस्टही करण्यात आली होती. या कोरोनाचा रिपोर्ट निगेटिव्ह आला आहे. पण चारकोप इथल्या कब्रस्तानमध्ये आज त्यांच्यावर अंत्यसंस्कार होणार आहेत.गेल्या बऱ्याच काळापासून त्या बॉलिवूडपासून दूर होत्या., पहा हि सविस्तर बातमी -
#SarojKhanPassedAway #sarojkhandiesofcardiacarrest #SarojKhandemise #lokmatcnxfilmy #Cnxfilmy
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber

Videos similaires